आइस्क्रीम पुढ्यात आलं की नको, आता नको अशी कोणतीच कारणं द्यावीशी वाटण्याआधी जिभेनं आपलं काम केलेलं असतं. आइस्क्रीमच्या प्रेमात असणार्या व्यक्तींना आइस्क्रीम चापताना काळ-वेळ, थंडी, पाऊस असं काहीही दिसत नाही. आणि त्यात उन्हाळा असला, तर आयतं निमित्तच मिळतं! बिघडलेला मूड पुन्हा येण्यासाठी, मन शांत राहावं म्हणून, शारीरिक थकवा घालवण्यासाठी, हाडांचं पोषण व्हावं म्हणून आणि सर्वात […]
The post आइस्क्रीम प्रेमींचे चोचले! (Ice Cream Lovers’ Delight!) appeared first on India's No.1 Women's Hindi Magazine..