बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला 5 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या वर्षी जून महिन्यात विवाहबद्ध झालेले झहीर आणि सोनाक्षी त्यांचे वैवाहिक जीवन एकमेकांसोबत खूप एन्जॉय करत आहेत. दरम्यान, झहीर इक्बाल लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करत असून त्याच्या ३६व्या वाढदिवसानिमित्त सोनाक्षीने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर अनेक रोमँटिक […]
The post नवरा झहिर इक्बालचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस सोनाक्षीने दणक्यात केला साजरा, शेअर केले रोमॅण्टिक फोटो (Sonakshi Sinha Wished Zaheer Iqbal on His Birthday in a Special Way, Shared Romantic Photos ) appeared first on India's No.1 Women's Hindi Magazine..